- डॉ. आयशा पठाण, नांदेड9158805927इस्लामी महिना रमजान, ज्यात रोजे अनिवार्य केले आहेत. जेणेकरून मनात ईशभय निर्माण व्हावे. पवित्र ईशवाणी, दिव्य कुरआनात म्हटले आहे. रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झा...Read more »
- बशीर अमीन मोडक, रत्नागिरी
मुस्लिमांना सर्वाधिक आनंद देणारा महिना रमजान होय. या महिन्याच्या आगमनापासूनच आनंद पुढील 29/30 दिवस वाढतच जात असतो. शबे कद्र त्यास रमजानच्या पूर्णता समीप असल्याची...Read more »
- शकील शेखयेवलारमजान हा ईस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असुन या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्...Read more »
- सरफराज शेखभारतीय समाज हा उत्सवप्रिय मनोभुमिकेत जगत आला आहे. उत्सवाच्या माध्यमातून भारतीय समाजाने जगण्यातील वेदना विसरण्याचा प्रयत्न केला आहे. उत्सवाच्या माध्यमातून एकात्मीक रचनेच्या बळकटीकरणासाठ...Read more »
- डॉ.रफिक पारनेरकरअहमदनगररोजा आणि कुरआन ही रमजान महिन्याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. रोजासंबंधी कुरआनात म्हटले आहे, ’ हे ज्ञानधारकांनो, तुम्हावर रोजे (उपवास) अनिवार्य आहेत. त्याप्रमाणे पूर्वीच्य...Read more »
- नौशाद उस्मानऔरंगाबाद9029429489आज ज्या लोकांनी चाळीशी पार केलेली आहे, त्यांना माहित आहे की, आजपासून पंचवीस तीस वर्षांपूर्वी आजसारखे वातावरण नव्हते. सगळे मिळून मिसळून राहत होते. आजही अजिबात राहत न...Read more »
- एम.आय. शेख - 9764000737ईद-उल-फित्रईद म्हणजे आनंदाचा सोहळा. फित्र म्हणजे दान. येणेप्रमाणे ईद-उल-फित्र म्हणजे दान देण्याचा सोहळा. दान देण्यामध्ये जो आनंद असतो तो अवर्णनीय असतो. इस्लाममध्ये फक्त दो...Read more »
- सीमा देशपांडे7798981535रमजानच्या एक आठवड्यापूर्वी मी खूप बेचैन झाले होते. माझे मन अशांत होते. तितक्यात बाबांचा फोन आला व ते म्हणाले बेटा,रमजान जवळ आला आहे, बाजारात खूप छान खजूर आलेली आहेत, घेवुन...Read more »
- एम.आय.शेख
याद करता है जमाना उन इन्सानों को, रोक देते हैं जो बढते हुए तुफानों को.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पूर्वी अरब देशांमध्ये जी समाजव्यवस्था अस्तित्वात होती त्याचे वर्णन प...Read more »
- बशीर शेख
9923715373
रमजान दु:ख हरण करणारा (गमगुसारी) महिना आहे. या महिन्यात पवित्र कुरआनचे अवतरण झाले आणि जगाला एक अशा जीवन व्यवस्थेची ईश्वरीय देणगी मिळाली की त्यानुसार चालणारा प्रत्येक व्यक्त...Read more »
- सीमा देशपांडे7798981535
कुरआनच्या प्रकटीकरणाचा उद्देश सर्व मानवजातीला अल्लाहच्या मार्गावर येण्यासाठी मार्गदर्शन करणे आहे. कारण कुरआनमध्ये, मागील सर्व संदेश परिपूर्ण झालेले आहेत. कुरआनमध्ये अगद...Read more »
माननीय सौबान (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य आपल्या मुलाबाळांवर खर्च करतो आणि तो दीनार उत्तम आहे जो मनुष्य अल्लाहच्या मार्गात ‘जि...Read more »
- अबरार मोहसीन
शहराध्यक्ष जेआयएच लातूर.
9890946103
मागच्या रमजानमध्ये असे कितीतरी लोक होते जे आपल्यासोबत रमजानच्या पवित्र गतिविधींमध्ये हिरहिरीने भाग घेत होते, पण आज ते नाहीत....Read more »
- इनामुर्रहमान खान
अल्लाह सर्वसत्ताधिकारी आहे, तोच मालक, पालक, नियंता व शासक आहे. अल्लाहच्या सार्वभौमत्वात कोणीही भागीदार नाही. अल्लाह स्वयंभू आहे. आदर्श जी...Read more »
- स. जलालुद्दीन उमरी
या छोटेखानी पॉकेट बुकमध्ये मानवी एकता इस्लाम कशी स्थापित करतो. या विषयीचे विवेचन आले आहे. जीवनाला एका उद्देशाची गरज आहे. परंतु जीवनाचे चुकीचे उद्देश निश्चि...Read more »
- अबुल आला मौदूदी या पुस्तिकेत मानवी मौलिक अधिकार ही संकल्पना मुस्लिमांसाठी नवीन नाही. दुसऱ्यांसाठी या मानवी हक्कांचा इतिहास युनोच्या चार्टरपासून अथवा इंग्लडच्या मॅग्नाकार्टापासू...Read more »
-अनुवादक : अब्दुल हुसैन मनियार
या पॉकेट साईझ पुस्तिकेत मानवी जीवनात आदर्शाची आवश्यकता सांगितली गेली आहे. आदर्श खरेतर मापदंडाचे काम करतो.
पैगंबर मुह...Read more »
- एस. एम. इक्बाल या पुस्तिकेत लेखकाने सांगितले की, सत्यता अनेक भिन्न भिन्न स्थानी आढळते. परंतु मनुष्याने परिपूर्ण व एकमेव सत्याकडेच आपला हात पुढे केला पाहिजे. &...Read more »
- नौशाद उस्मान
रमजानचा अनेक अंगाने अभ्यास केला जाऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीनेदेखील रमजानचे काय महत्व असू शकते ते आज आपण पाहू या.
मूळात रमजानचा महिनाच माणसाला एख...Read more »
- नौशाद उस्मान
रमजान मुस्लीम धर्मीयांसाठी महत्वाचा महिना. या महिन्यातच प्रेषितांनी मक्केवर विजय मिळवतानाच शांतीचा संदेश दिला होता. कसा ते समजून घेऊया
रमजानमध्ये अनेक ऐतिहासिक घटना घडल्य...Read more »