जैनब (रजि.) या अत्यंत उदार व दानशूर होत्या. फकीर व गरीबांना मदतीचा हात त्या देत व भुकेलेल्यांना पोटभर अन्न देत असत. यामुळे `उम्मुल मसाकीन' (गरीबांची आई) या नावाने त्या प्रसिद्ध होत्या. त्यांचे पहिले ल...Read more »
या दुसरे खलीफा उमर (रजि.) यांची कन्या होत्या. माननीय हफ्सा (रजि.) पैगंबरी जाहीर होण्याच्या ५ वर्ष आधी जन्मल्या होत्या. त्यांचे लग्न माननीय कैनस बिन खिदाफा (रजि.) यांच्याशी झाले होते. ते बनी सहम या कबि...Read more »
हुमेरा आणि सिद्दीका यांची उपाधी उम्मे अब्दुल्लाह. अब्दुल्लाहची आई आएशा (रजि.) होती. या कुरैश खानदानातील बनू तैइम या कबिल्यातील होत्या. आईचे नाव उम्मे रुमान बिन्ते आमीर (रजि.) होते. त्या एक महान माननीय...Read more »
माननीय सौदा (रजि.) कुरैशच्या (कबिल्यातील) घराण्यातील होत्या. त्यांच्या आईचे नाव समूस बिन्ते कैस होते त्या अन्सार (मदीनावासी) च्या बनू नज्जार या खानदानातील होत्या. माननीय सौदा (रजि.) यांचे पहिले लग्न त...Read more »
माननीय खदीजा (रजि.) हे नाव आणि हिंदची माता, ताहेरा (पाक) हे संबोधन ज्यांचे आहे त्यांचा जन्म `आमुलफिल' (हत्तीवाल्यांच्या वर्षापूर्वी) १५ वर्षे म्हणजे इ.स.५५५ मध्ये झाला. बालपणापासून त्या सज्जन आणि पुण्...Read more »
एकदा आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांना एका लष्करी मोहिमेच्या
नेतृत्वासाठी अतिशय बुद्धिमान आणि युद्धकुशल शूरवीराची गरज भासली, म्हणून
त्यांनी माननीय अमरु बिन आस(र.)यांना प्रेषितदरबारी हजर राहण्याच...Read more »
प्रेषित मुहम्मद(स.) यांनी मक्का शहर त्याग करून मदीना शहरात वास्तव्य
केले आणि संपूर्ण मदीना शहर प्रेषितत्वाच्या सुगंधाने ढवळून निघाले.
सर्वत्र मदीना शहरात आनंदाचे वातावरण होते. एके दिवशी काही सो...Read more »
आदरणीय प्रेषित मुहम्मद(स.) यांच्या दरबारी एकदा माननीय अली(र.)हजर
होते. एवढ्यात एक अत्यंत देखणी देहयष्टी, रुंद आणि उंच शरीर, सुंदर आणि
बोलके डोळे असलेला एक तरुण आत येण्याची परवानगी मागत होता. त्...Read more »
अरब समाजाचा आणि जगातील इतर राष्ट्रांचासुद्धा इस्लामपूर्व काळ हा अगदीच
मार्गभ्रष्ट काळ होता. लिहिण्या-वाचण्याची कमतरता असलेल्या अरब समाजात
मात्र कवनशास्त्र खूप प्रगत होते. अरब लोक अशिक्षित व असं...Read more »
धर्मावरील प्रेम ईश्वराचे महान वरदान आहे. स्त्री असो की पुरुष, मूल असो
की वृद्ध, ईश्वर ज्याला इच्छितो त्याला हे वरदान देतो. प्रेषितत्वाच्या
अंतिम काळात मदीनावासीयांनी एका निरागस मुलामध्ये धर्मश्...Read more »