मानवी शरीर अनेक अवयवांचे मिळून बनले असले तरी त्याच्या प्रत्येक अवयवाचे महत्त्व एकसारखे नाही. त्याचप्रमाणे भक्तीचे अनेक अंग आहेत आणि त्यांच्यापैकी प्रत्येक भागाचे महत्त्वसुध्दा एकसारखे नाही. जसे मा...Read more »
इस्लामची साक्ष काय आहे? हा एक समर्पक प्रश्न आहे. ज्याचे उत्तर हे इस्लामला जाणून घेण्यासाठी अत्यावश्यक आहे. इस्लाम हा धर्म सत्य धर्म पूर्वनियोजित आहे. तीच स्थिती ‘इस्लामची साक्ष’च्या उत्तराची आणि त...Read more »
दिव्य कुरआनची शिकवण आहे की, मानवाच्या निर्मितीचा उद्देश हा मुळात ‘उपासना’ आहे.
‘‘मी ‘मानव’ आणि ‘जिन’ यांना केवळ आपल्या उपासनेकरिताच निर्माण केले!’’ (दिव्य कुरआन)
ईश्वराने जगात जेवढे प्रेषित पाठव...Read more »
राष्ट्र म्हणून प्रत्येक मुस्लिमाचे जीवन हे इस्लामची साक्ष देण्यासाठी आहे. म्हणून या प्रकारचे जिहादचे महत्त्व अत्याधिक आहे. साक्ष देण्याच्या पुराव्यापेक्षा या जिहादचे महत्त्व अधिक आहे. जोपर्यंत इस्...Read more »
एकाच अल्लाहवर, प्रेषित आणि पारलौकिक जीवनावर विश्वास, श्रद्धा ही मुक्तीची गुरुकिल्ली आणि इस्लामच्या भक्कम इमारतीचा पाया आहे. यानंतर पाच बाबी अशा आहेत की, त्या मूलभूत आधारस्तंभ बनतात, ज्यावर इस्लामची...Read more »
एकेश्वरत्वाला आणि प्रेषित्वाला मान्यता तोंडी स्वरूपात दिली जाते. ते त्यांच्या शाब्दिक अर्थापेक्षा जास्त काही सूचित करते. ते तोंडी एकेश्वरत्वाचे आणि प्रेषित्वाचे अभिवचन सर्व प्रेषितांना, ईशग्रंथांना...Read more »