- डॉ. अब्दुल हक अन्सारी ही पुस्तिका म्हणजे जाहीर सभेत दिलेले एक भाषण आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये ईशप्रदत्त जीवनधर्माचे संपूर्ण अनुसरणच भक्तीची निकड आहे आणि पालनकर्त्यापुढे पूर्ण समर्पणच इह...Read more »
- प्रा. उमर हयात खान गौरीबर्थ कंट्रोल ही एक यहुदी चळवळ आहे. यास िख्र्चाश्नांनी प्रथम प्रसिद्धी दिली आणि हळूहळू तिला जागतिक रुप देण्यात आले. सामाजिक नीतीमूल्ये यामुळे उद्ध्वस्त झाली. म्हणून आज या चळवळी...Read more »
- माईल खैराबादीया पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनाची काही वैशिष्ट्ये संक्षिप्तरित्या वर्णन करण्यात आली आहेत. लहान मुलांनासुद्धा समजेल अशा सोप्या भाषेत पैगंबराविषयी सांगण्यात आले आहे....Read more »
- सय्यद सआदतुल्लाह हुसैनीजगातील संसाधनावर कब्जा करुन जगाला आर्थिक शक्तीद्वारे गुलाम बनविणे हा भांडवलशाहीचा मूळ उद्देश आहे. उद्देशप्राप्तीसाठी साम्राज्यवाद वेगवेगळी रुपे धारण करतो यासाठी कळसूत्री...Read more »
- सय्यद सआदतुल्लाह हुसैनीसाम्राज्यवाद दमन आणि शोषणावर आधारित आहे. परंतु जेव्हा साम्राज्य भांडवलदारांच्या हातात जाते तेव्हा त्याचे परिणाम अतिभयानक होतात. या संपूर्ण व्यवस्थेत प्रसारमाध्यमं महत्त्वपूर्ण...Read more »
- सय्यद सुजाअत हुसैनीभांडवलशाही दमनकारी व शोषणावर आधारित व्यवस्था आहे. भांडवलदारांच्या हातात सत्ता आल्यास देशाला भयानक परिणामांना सामोरे जावे लागते. समाजकारण, राजकारण, अर्थकारण इ. पूर्ण वातावरणच भक्ष्...Read more »
- सय्यद जलालुद्दीन उमरीया पुस्तिकेत कुरआन व हदीसच्या प्रकाशात सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी या विषयाची उत्तमरित्या मांडणी केली आहे. संपूर्ण समाजासाठी बालकाचे अतिमहत्त्व आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. पा...Read more »
- डॉ. फजलुर्रहमान फरीदीहे एक भाषण आहे, डॉ. फजलुर्रहमान फरीदी यांचे या सभेत मुस्लिम तसेच मुस्लिमेतर बांधवसुद्धा मोठ्या संख्येत उपस्थित होते. या भाषणात सांगितले गेले की ही सिद्धांतवादी संघटना असून तिचा ...Read more »
- रेडियन्स विकलीया पुस्तकामध्ये दलित दमनविषयीचे आठ लेख आले आहेत त्यात दलितांवर अत्याचार कारणे व उपाय चर्चिले आहेत.दलित समस्यांचे मूळ कारण, चातुर्वर्ण्यव्यवस्था आणि इस्लाम दलितांचे शोषण, दलितोध्दार, सं...Read more »
- प्रा. अब्दुर्रहमान शेखकुरआनचे प्रकाशात पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या पवित्र जीवनातील वैशिष्ट्यांना संक्षिप्तपणे या पुस्तिकेत वर्णन करण्यात आले आहे. कुरआनोक्तींचा हा विषयानुकूल असा एक संग्रह आहे. यावरु...Read more »
- सय्यद सआदतुल्लाह हुसैनीभांडवलशाही साम्राज्याने मानवतेला जे विनाशकारी उपहार दिले आहेत त्यापैकी एक मोठा उपहार पर्यावरण संकट आहे. ज्यामुळे आज मानवतेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. आपले वायुमंड...Read more »
- नसीम गाझीही पत्ररुप पुस्तिका आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी एका पुत्राने इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या मातेशी केलेला हा हृदयस्पर्शी पत्रव्यवहार आहे. इतरांना यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा व्यिक्तगत प...Read more »
लेखक - न्या. एस. ए. रहमानभाषांतर - मुहम्मद शफी अन्सारीइस्लामनुसार खरा शरियत ज्ञाता अल्लाहच आहे. त्याने वही (दिव्यप्रकटन) द्वारे धर्मप्रणाली म्हणजेच जीवनप्रणालीविषयी मार्गदर्शन केले आहे. अल्लाहच विधीवि...Read more »
लेखक - जैनुल आबेदिन मन्सुरीभाषांतर - एम. हुसेन गुरूजी या पुस्तिकेत पैगंबर येशु आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या ख्रिस्तासह बांधव...Read more »
लेखक - राजेंद्र नारायण लालभाषांतर - सय्यद मुजाहिद अली राजेंद्र नारायण लाल यांचे लोकप्रिय पुस्तक `इस्लाम : एक स्वयंसिद्ध ईश्वरीय जीवन व्यवस्था' यातील एक महत्त्वपूर्ण लेख `इस्लाम'ला या पुस्तिकेत ...Read more »
लेखक - ईरफान खलिलीभाषांतर - अता मुहम्मदहा एक हदीससंग्रह आहे आज प्रत्येकाला अशा आरशाची गरज आहे ज्याला पाहून आंतरिक शरीर व बाह्य शरीराची तपासणी केली जावी, लपलेल्या सद्गुणांना विकसित करावे आणि वाईट व दुर...Read more »
- डॉ. मुस्तफा सबाहीया ग्रंथात इस्लामी संस्कृतीची वैशिष्ट्ये वर्णन करण्यात आली आहेत. तसेच याविषयीचा ऐतिहासिक आढावासुद्धा घेण्यात आला आहे. यासाठी दिव्य कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात चर्चा केलेली दिसून येत...Read more »