एखाद्या रोग्याने वैद्यकशास्त्राचा ग्रंथ घेतला व वाचत बसला आणि अशी कल्पना केली की केवळ या ग्रंथाचे वाचन केल्याने माझा रोग दूर होईल तर तुम्ही त्याला काय म्हणाल? तुम्ही असे म्हणणार नाही का की पाठवा याला ...Read more »
बंधुनो, सध्या या जगात केवळ मुस्लिमच ते भाग्यवान आहेत ज्यांच्याजवळ अल्लाहची वाणी अगदी सुरक्षित, सर्व प्रकारच्या फेरफारापासून मुक्त, अगदी त्याच शब्दांत उपस्थित आहे ज्या शब्दांत ती अल्लाहचे अंतिम प्रेषित...Read more »
मुस्लिमास मुस्लिम असण्यास सर्वप्रथम ज्याची आवश्यकता आहे ते म्हणजे इस्लामचे ज्ञान. प्रत्येक मुस्लिमाला हे माहीत असणे आवश्यक आहे की पवित्र कुरआनची शिकवण काय आहे?प्रेषित मुहम्मद (स.) यांची पद्धत काय आहे?...Read more »
माझ्या प्रिय बंधुनो! आपण कदाचित असे समजू नये की मी मुस्लिमांना अनेकेश्वरवादी (काफिर) ठरवू इच्छितो. असे नव्हे. माझा हा हेतु कदापि नाही. मी स्वत:देखील विचार करतो आणि असे इच्छितो की आमच्यापैकी प्रत्येक व...Read more »
बंधुनो! तुम्ही स्वत:ला मुस्लिम म्हणून संबोधता आणि तुमचा विश्वास आहे की अल्लाहची मुस्लिमावर कृपा असते. परंतु जरा डोळे उघडून पाहा की काय खरोखर अल्लाहची कृपा तुमच्यावर अवतरित होत आहे? पारलौकिक जीवनात जे ...Read more »
जर असे नाही तर मग विचार करा की दोहोंमध्ये मूळ फरक काय आहे? याचे उत्तर केवळ एक आहे आणि ते असे की दोहोंमध्ये फरक इस्लाम व अनेकेश्वरत्वामुळे पडतो. इस्लामचा अर्थ अल्लाहची आज्ञा पाळणे आहे. आणि अनेकेश्वरत्व...Read more »
माझ्या बंधुनो! प्रत्येक मुस्लिम स्वत: असे समजतो आणि तुम्हीसुद्धा असेच समजत असाल की मुस्लिमाचा दर्जा अनेकेश्वरवादीपेक्षा अधिक उच्च आहे. अल्लाहला मुस्लिम (आज्ञाकारी) प्रिय आहेत व अनेकेश्वरवादी (अवज्ञाका...Read more »
बंधुनो! हे ज्ञान ज्याच्या गरजेविषयी मी तुम्हाला सांगत आहे त्यावर तुमचे आणि तुमच्या संततीचे मुस्लिम असणे, मुस्लिम म्हणून राहणे अवलंबून आहे. ही काही हलकी गोष्ट नाही की त्यापासून निष्काळजी बनून राहावे. त...Read more »
आपण म्हणतो की इस्लाम स्वीकारल्यास मनुष्य मुस्लिम बनतो. प्रश्न असा आहे की इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ काय आहे?काय इस्लाम स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की माणसाने केवळ जिभेने सांगावे की मी मुस्लिम आहे अथवा म...Read more »
अल्लाहचे सर्वांत मोठे उपकारबंधुनो! प्रत्येक मुस्लिम अंत:करणपूर्वक असे समजतो की जगात सर्वांत मोठी अल्लाहची देणगी म्हणजे इस्लाम होय. प्रत्येक मुस्लिम याबद्दल अल्लाहचे उपकार मानतो की त्याने प्रेषित मुहम्...Read more »
तिसऱ्या आयतीमध्ये ईशभय आणि धर्मपरायणतेबरोबरच एक अत्यंत महत्त्वपूर्ण शिकवण देण्यात आली आहे, ``(नेहमी) सत्य बोला.'' हृदयानंतर सर्वात महत्त्वाचा अवयव जीभ आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले, ``कर्मांची...Read more »
उपरोक्त दुसऱ्या आयतीमधील पहिल्या भागात धर्मपरायणता व ईशभयाची विशेष शिकवण देण्यात आली. धर्मपरायणतेचा हक्क असा की, अल्लाहचे आज्ञापालन करीत आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि अगदी अंतिम श्वासापर्यंत याच पद्...Read more »
धर्मपरायणता आणि ईशभयच्या शिकवणी-व्यतिरिक्त वर पठण करण्यात आलेल्या आयतीमध्ये मानवांचे आणि नातलगांचे हक्क पूर्ण करण्याची विशेष शिकवण देण्यात आली आहे. समस्त मानवांना अल्लाहने निर्माण केले आहे. सर्व मानव ...Read more »
यानंतर पैगंबर मुहम्मद (स.) यांनी कुरआनच्या चार आयती पठण केल्या. या चारही आयतीत अशी शिकवण आहे,``अल्लाहचे भय बाळगा आणि त्याची अवज्ञा करू नका.'' अर्थात अल्लाहचे भय हे जीवनाच्या म्हणजे इहलोकी आणि पर...Read more »
``मी साक्ष देतो की, अल्लाहशिवाय कोणीही पूज्य नाही आणि याचीही साक्ष देतो की, आदरणीय मुहम्मद (स.) अल्लाहचे दास आणि पैगंबर आहेत.''दोन प्रकारच्या साक्षीचे हे दोनच शब्द आहेत, मात्र यावर इस्लामची पूर्ण भव्य...Read more »
अल्लाहचा सच्चा दास आणि श्रद्धावंत नेहमीच प्रयत्न करीत असतो की आपल्याकडून आपल्या स्वामी अल्लाहची अवज्ञा होऊ नये. मात्र शेवटी तो एक मानव असतो. त्याच्या स्वभावातच सत्यमार्गात असंख्य अडचणी निर्माण करणाऱ्य...Read more »
अल्लाह आपला निर्माणकर्ता, स्वामी, प्रभू, पालनकर्ता, आम्हावर उपकार करणारा आणि पूज्य आहे. या सर्व संबंधाची निकड हीच आहे की, आम्ही नखशिखांत कृतज्ञ बनून आंतरबाह्य त्याचे दास बनून राहावे. त्याच्याप्रति आपल...Read more »
सत्यधर्म अर्थात इस्लामचा सर्वांत महत्त्वाचा आधार एका अल्लाहवर श्रद्धा ठेवणे होय. व्यक्ती असो की समाज, प्रत्येकाची सुधारणा होण्यासाठी अल्लाहशी खरा गाढ संबंध ठेवणे अत्यावश्यक आहे. याशिवाय व्यक्तीचे सुधा...Read more »
अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या सोबत्यांना आणि समस्त अनुयायांना निकाह अर्थात विवाहाप्रसंगी तसेच इतर महत्त्वाच्या प्रसंगी हे भाषण उद्घृत करण्याची शिकवण दिली आहे. या भाषणालाच इस्लामी परिभाषेत `खु...Read more »
तथापि इस्लाम व दुसऱ्या पंथात असा फरक आहे की दुसरे पंथ जर मानवापासून अशा प्रकारची ब्रह्मलीनता व अनुरक्तता आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात तर वास्तविकत: मानवावर हा त्यांचा अधिकार नव्हे, तर ही त्यां...Read more »