वाचकाने सर्वप्रथम कुरआनची वास्तवता जाणून घेतली पाहिजे. वाचकाने, या ग्रंथावर आपले इमान आपली श्रद्धा ठेवो अथवा न ठेवो, परंतु हा ग्रंथ समजून घेण्यासाठी, त्याला या ग्रंथाची वास्तवता स्वीकारावी लागेल. ...Read more »
इस्लामची आध्यात्मिक व्यवस्था काय आहे आणि जीवनाच्या संपूर्ण व्यवस्थेशी तिचा काय संबंध आहे? हा प्रश्न समजावून घेण्यासाठी हे आवश्यक आहे की प्रथम आम्ही त्या फरकाला चांगल्याप्रकारे जाणून घ्यावे जो आध्य...Read more »
एक काळ होता जेव्हा स्त्री अबला नारी होती, समाजातील दुर्बल घटक म्हणून ओळखली जात होती. तिला स्वत:चे असे काही अस्तित्व नव्हते, स्वातंत्र्य नव्हते, तिच्यावर होणारे अत्याचार स्त्रीत्वाचे एक अविभाज...Read more »
माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, माझ्याकडे एक महिला आली. तिच्याबरोबर दोन मुली होत्या. ती मला काही मागण्याकरिता आली होती. त्या वेळी माझ्याकडे एका खजुरीशिवाय काहीही नव्हते. ती खजूर मी तिला दिली....Read more »
सामान्यपणे आम्हाला अशाच प्रकारची पुस्तके वाचण्याची सवय आहे ज्यांच्यात एखाद्या विशिष्ट विषयावरील माहिती असते, त्यासंबंधीचे विचार व युक्तिवादांना एका विशिष्ट लेखनात्मक मांडणीनिशी निरंतरपणे सांगितलेल...Read more »
माणसाच्या आर्थिक व्यवहाराला न्याय व सचोटीवर कायम ठेवण्यासाठी इस्लामने काही तत्वे व काही मर्यादा ठरविलेल्या आहेत. संपत्तीचे उत्पादन, तिचा विनियोग व तिचे चलन यांची सारी व्यवस्था या तत्वांद्वारे व या...Read more »
- शेख मुहम्मद करकुन्नूभाषांतर- एल. पुणेकर
माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी इतका क्षूद्र झाला आहे की तो स्वत:च्या स्वार्थापलीकडे कोणताच विचार करीत नाही. इतका की आपल्या घरातील लोकांचा, मित्रपरिवार, नात...Read more »
जेव्हा-जेव्हा लाज शरमेच्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा-तेव्हा लोकांच्या मनामध्ये फक्त महिलांचाच विचार येतो. मात्र इस्लाममध्ये लज्जेच्या बाबतीत स्त्री-पुरूष असा भेद केलेला नाही. दोघांनाही समान...Read more »
जमाअत ए इस्लामी हिंद नागपूर महिला विभागातर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा
नागपूर (डॉ. एम. ए. रशीद)
आज मुस्लिम महिला आपल्या परंपरांना तोडून ज्या शक्तीने एकत्र होऊन क्रांती घडविण्यासाठी आपल्या...Read more »
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा मनुष्य मरण पावतो तेव्हा त्याचे कर्म समाप्त होतात, परंतु तीन प्रकारचे कर्म असे आहेत ज्यांचे पुण्य...Read more »
कुरआन कोणत्या प्रकारचा ग्रंथ आहे? कुरआनची अवतरणस्थिती आणि त्याची रचना कशा प्रकारची आहे? कुरआनात चर्चेचा विषय कोणता आहे? त्यातील एकूण संवाद कोणत्या उद्देशांसाठी आहेत? कुरआनातील असंख्य व विभिन्न प्र...Read more »
इस्लामच्या सामाजिक व्यवस्थेची आधारशीला "जगाचे सर्व लोक हे एका मातापित्याची संतान आहेत' हे तत्व आहे. अल्लाहने सर्वप्रथम एक मानवी जोडपे जन्मास घातले, या जोडप्यापासून ते सर्व लोक जन्मास आले जे ज...Read more »
- स्वामी लक्ष्मी शंकाराचार्यभाषांतर- सय्यद ज़ाकिर अलीखरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय?सर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग...Read more »
पुरूषांनी स्त्रीच्या फॅशनपेक्षा तिच्या पॅशनकडे लक्ष द्यावे, म्हणजे तिच्यातील अंगभूत पॅशनने ती तुमच्या घराचा महत्त्वाचा स्तंभ होण्याचे दायित्व यशस्वीपणे निभाऊ शकेल. आपल्या कुटुंबातील स्त्री ही...Read more »
वजूदे ज़न से है तस्वीर-ए-कायनात मे रंगइसी के साज से है जिंदगी का सोज-ए-दरूंपा श्चिमात्य पुरूष फार चलाखअसतात, त्यांना ज्यांच्यावर वर्षभर अत्याचार करावयाचे असतात त्यांचा वर्षातून एक दिवस साजरा करतात....Read more »