February 2021

लेखक - न्या. एस. ए. रहमानभाषांतर - मुहम्मद शफी अन्सारीइस्लामनुसार खरा शरियत ज्ञाता अल्लाहच आहे. त्याने वही (दिव्यप्रकटन) द्वारे धर्मप्रणाली म्हणजेच जीवनप्रणालीविषयी मार्गदर्शन केले आहे. अल्लाहच विधीवि...Read more »

हजरत    अबुबकर,    इस्लामचे   दुसरे खलीफा. यांच्या काळात अमरो  बिनुल  आस   हे पॅलेस्टाईनचे राज्यपाल होते. पॅलेस्टाईनच्या इतर शहरांवर विजय मिळविल्यानंत...Read more »

 माननीय उमर (रजि.) यांचे कथन आहे.अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही माझी प्रशंसा अति करू नका, ज्याप्रमाणे खिश्चन लोकांनी मरयमपुत्र ईसा (अ.) यांच्या प्रशंसेत अतिशयोक्ती केली. मी...Read more »

लेखक - जैनुल आबेदिन मन्सुरीभाषांतर - एम. हुसेन गुरूजी या पुस्तिकेत पैगंबर येशु आणि त्यांची माता मेरी यांच्याशी संबंधित कुरआन आयतींचे भाषांतर दिले आहे. ह्याचा लाभ विशेषत: आमच्या ख्रिस्तासह बांधव...Read more »

मजबूत समाज हे मजबूत कुटुंबाच्या समुच्चयाचे नाव आहे. मजबूत कुटुंब मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत लोकांमुळे बनते आणि असे लोक ईशपारायणतेच्या माध्यमातून घडतात. जगात असे कुठेच आणि कधीच घडले नाही की मजबूत...Read more »

हजरत मुहम्मद (स.) यांचे नाव जगातील पहिल्या शंभर प्रसिद्ध व्यक्तींच्या सूचित पहिल्या क्रमांकावर असल्याचे वाचले आणि झालेला आनंद अविस्मरणीय असा होता. हजरत मुहम्मद (स.) यांचा जन्म (मक्का) आणि मृत्यू (मदीन...Read more »

हे लोक दुर्बलांचे, शोषितांचे, वंचितांचे भार उचलतात, पाहुणचार करतात, गरीबांच्या तक्रारींना वाईट मानत नाहीत, जे अपंग आहेत त्यांच्या गरजा भागवतात, अनाथांशी दयेने वागतात. आपत्ती कोसळल्यास संयम ढळू देत ना...Read more »

माननीय आएशा (रजि.) यांचे कथन आहे.‘‘त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना एखाद्या व्यक्तीला धर्माव्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टीशी संबंधित करताना ऐकले नाही.’’स्पष्टीकरणम्हणजे प्रत्येक कामात पैगंबर मुहम्मद (स.) ध...Read more »

लेखक - राजेंद्र नारायण लालभाषांतर - सय्यद मुजाहिद अली राजेंद्र नारायण लाल यांचे लोकप्रिय पुस्तक `इस्लाम : एक स्वयंसिद्ध ईश्वरीय जीवन व्यवस्था' यातील एक महत्त्वपूर्ण लेख `इस्लाम'ला या पुस्तिकेत ...Read more »

जानेवारीला संध्याकाळी लातूरमध्ये ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमे अंतर्गत भेटीगाठी घेत असतांना एक तरूण भेटला व म्हणाला, ’’मला व्यसन सोडायचे आहे, काही केल्या ते सुटत नाहीये. मला आश्चर्य वाटतं की मुस्लि...Read more »

एकेकाळी म्हणजे रशिया येथील झार बादशाहांच्या सत्तेपूर्वी समरकंद नामक एक लहानसा देश होता. त्यावर मुस्लिम सैन्यांनी चढाई करून ते जिंकले होते. त्या वेळी तिथे एक रहस्यमय धर्माचे लोक राहात होते. आपल्या देशा...Read more »

माननीय अनस (रजि.) यांचे निवेदन आहे.एकदा आम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत होतो. त्या वेळी पाऊस पडू लागला. अनस (रजि.) यांचे कथन आहे की त्यावेळी पैगंबरांनी अंगावरील कापड काढले आणि ते पावसात भिजू लाग...Read more »

लेखक - ईरफान खलिलीभाषांतर - अता मुहम्मदहा एक हदीससंग्रह आहे आज प्रत्येकाला अशा आरशाची गरज आहे ज्याला पाहून आंतरिक शरीर व बाह्य शरीराची तपासणी केली जावी, लपलेल्या सद्गुणांना विकसित करावे आणि वाईट व दुर...Read more »

कल्पना करा की ’अ’ नावाच्या एका मुलीने वयाच्या तीस वर्षापर्यंत शिक्षण घेतले. विद्यापीठातून अनेक पदव्या मिळविल्या. 31 व्या वर्षी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये उच्चपदावर तिची निवड झाली. खूप संपत्ती कमाविली. खूप ...Read more »

प्रत्येक वेळेस, पावला- पावलावर आर्थिकरित्या कमकुवत लोकांना पैशाची आवश्यकता असते. जे जेव्हा कुणाला पैशाची मागणी करतात, तेव्हा एक दोघांचा अपवाद सोडल्यास इतर त्याला सावकाराकडे जाण्याचा सल्ला देतात. याच व...Read more »

माननीय अब्दुल्लाह (रजि.) यांचे कथन आहे.पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वर्ग (जन्नत) आणि याचप्रमाणे नरक (जहन्नम) सुद्धा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या चपलांच्या तळव्यापेक्षासुद्धा त्याच्या अधिक जवळ ...Read more »

- डॉ. मुस्तफा सबाहीया ग्रंथात इस्लामी संस्कृतीची वैशिष्ट्ये वर्णन करण्यात आली आहेत. तसेच याविषयीचा ऐतिहासिक आढावासुद्धा घेण्यात आला आहे. यासाठी दिव्य कुरआन आणि हदीसच्या प्रकाशात चर्चा केलेली दिसून येत...Read more »
Load More Post
Loading...

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget