Articles by "hadees"

(१) माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार, (एका प्रवासादरम्यान) मी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मागे उंटावर बसलो होतो आणि माझ्या आणि पैगंबरांच्या दरम्यान 'कज़ावा' (उंटाच्या पाठीवर घालावयाचा लाकड...Read more »

एका व्यक्तीने प्रेषित मुहम्मद (स.) यांना त्यास काही उपदेश द्यावयास विनंती केली. प्रेषित म्हणाले, ‘‘रागावू नका.’’ त्या व्यक्तीने अनेकदा ही विनंती केली. प्रत्येक वेळी प्रेषितांनी रागावू नका असेच म्हटले....Read more »

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, अल्लाहचं म्हणणं आहे की अत्याचार करणअयास मी स्वतःवर देखील निषिद्ध केले आहे. तुम्ही एकमेकांवर अत्याचार करता कामा नये. तुम्ही सर्व भरकटलेले आहात. ज्याला मी मा...Read more »

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आणि हाताने मुस्लिम सुरक्षित आहेत ती व्यक्ती मुस्लिम आहे. म्हणजे एक मुस्लिम कुणाला वाईट बोलत नसेल आणि कुणाला शारीरिक त्रास देत नसेल तर अशी व्यक्...Read more »

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, प्रत्येक उगवणाऱ्या सू्र्यासोबतच तुमच्यावर दानधर्म करणे अनिवार्य होते. दोन माणसांमध्ये न्याय करणे, एखाद्याला गाडीत स्वार होताना मदतीचा हात देणे, त्यांचे सामान उचलून गाडीत ...Read more »

ह. अनस (र.) म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स.) यांचे म्हणणे आहे की मित्र तीन प्रकारचे असतात. एक मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही कबरीपर्यंत पोहचेपर्यंत मी तुमच्या बरोबर राहीन.’’ दुसरा मित्र म्हणतो, ‘‘तुम्ही गरिबांना...Read more »

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की जर कुणी एका व्यक्तीला टंचाईत मदत केली तर अल्लाह त्या व्यक्तीला या जगी आणि परलोकात मदत करील. जर कुणास असे वाटावे की अल्लाहने कयामतच्या दिवशी त्याची मदत करावी तर त्यांनी ...Read more »

माननीय अब्बास (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''अल्लाहला आपला पालनकर्ता बनवून आणि इस्लामला आपला जीवनधर्म मानून आणि मुहम्मद (स.) यांना आपले पैगंबर मानून खूश होणाऱ्या मनुष्...Read more »

हजरत अब्दुल्लाह इब्ने उमर म्हणतात की एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) आपल्या कन्या ह. फातिमा (र.) यांच्या घरी गेले, पण त्यांची भेट न घेताच दरवाजातूनच परतले. कारण त्यांनी (ह. फातिमा र. यांनी) आपल्या घरा...Read more »

हजरत जाबिर (र.) म्हणतात, एक दिवस प्रेषित मुहम्मद (स.) बनी अमरो बिन औफ यांच्या मोहल्ल्यात गेले.प्रेषित म्हणाले, ‘‘हे अनसारचे लोक.’’तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिले, ‘आम्ही हजर आहोत. हे अल्लाहचे प्रेषित.’...Read more »

माननीय अनस (रजि.) यांचे कथन आहे.आम्ही अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासोबत अबू  सैफ लोहार यांच्याकडे गेलो (जे पैगंबरांचे पुत्र इब्राहीम यांना दूध पाजणाऱ्या मातेचे पती होते.) पैगंबरांनी इब्राह...Read more »

माननीय अबू  हुरैरा (रजि.). यांचे निवेदन आहे.अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांना निवेदन करण्यात आले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! अनेकेश्वरवादींना तुम्ही शापित करावे.’’पैगंबर म्हणाले, ‘‘मला वास्तविकपणे धि...Read more »

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे निवेदन आहे.अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘हे अल्लाह! मी एक मनुष्य आहे. मी ज्या कुणा मुस्लिमास वाईट म्हणेन अथवा त्याचा धिक्कार करीन, मार देईन तर यास त्याच्यासाठी...Read more »

माननीय अब्दुल्लाह बिन उमर (रजि.) यांचे कथन आहे.ते सर्व अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) यांचे ऐकणे व आज्ञापालनासाठी प्रतिज्ञा करीत असत तेव्हा ते म्हणत, ‘‘असेसुद्धा सांगा की जितके काही माझ्याकडून शक्य आहे....Read more »

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांचे कथन आहे.पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘कोणीच सच्चा मुस्लिम असा नाही ज्याला मी या जगात व पारलौकिक जीवनात सर्वाधिक प्रिय नसेन. जर इच्छिता तर वाचा की पैगंबर ईमानधारकांसाठी ...Read more »

माननीय अनस बिन मलिक (रजि.) यांचे कथन आहे,अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘काय तुम्हाला माहीत आहे की सर्वांपेक्षा जास्त दानशूर कोण आहे?’’साथीदारांनी (सहाबा) सांगितले, ‘‘अल्लाह आणि त्याचे पैगंबर ...Read more »

माननीय अनस (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.एका मनुष्याने पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे शेळ्यांची मागणी केली ज्या दोन पहाडांमध्ये चरत होत्या. पैगंबरांनी त्या सर्व शेळ्या त्या मनुष्याला देऊन टाकल्या. तो म...Read more »

माननीय इब्ने अब्बास (रजि.) यांनी सांगितले,पैगंबर मुहम्मद (स.) लोकांपैकी सर्वांत जास्त दानशूर होते आणि रमजान महिन्यात इतर महिन्यांपेक्षा अधिक दानशूर होत असत. (हदीस : बुखारी)स्पष्टीकरणरमजान महिना हा तर ...Read more »

माननीय अबू   सईद खुदरी (रजि.) सांगतात,पैगंबर मुहम्मद (स.) हे पडद्यात (बुरखा) राहणाऱ्या कुमारिकेपेक्षाही जास्त लज्जाशील होते. जेव्हा एखादी अप्रिय गोष्ट त्यांना दिसल्यास तो अप्रियभाव त्यांच्या...Read more »

माननीय अली (रजि.) यांनी उल्लेख केला आहे.अबू जहलने पैगंबर मुहम्मद (स.) यांना सांगितले, ‘‘हे मुहम्मद (स.)!आम्ही कुरैश लोक तुम्हाला खोटे ठरवित नाही. आम्ही तर त्यास खोटे ठरवित आहोत ज्यास तुम्ही घेऊन आला आ...Read more »
123 ... 10»

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget