पाश्चात्य जीवनशैलीचा सर्वात मोठा दुष्परिणाम वाढत्या मनोरूग्णांच्या संख्येच्या रूपाने पुढे येतोय. आज युरोप आणि अमेरिकेमध्ये सर्वात जास्त प्रॅ्निटस मनोरूग्ण चिकित्सा तज्ञांची इस्पितळे इतरांच्या तु...Read more »
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असे सांगितले आहे, अल्लाहचं म्हणणं आहे की अत्याचार करणअयास मी स्वतःवर देखील निषिद्ध केले आहे. तुम्ही एकमेकांवर अत्याचार करता कामा नये. तुम्ही सर्व भरकटलेले आहात. ज्याला मी मा...Read more »
बेटी के लिए वक्त-ए-बधाई हैमाँ के लिए वक्त-ए-जुदाई हैरस्मे तआम जबसे निकाह में आयी हैइस रस्म ने बडी तबाही मचाई हैये जो बिर्याणी आपने दबाके खाई हैदुल्हन के वालीद की उम्रभर की कमाई है. लॉकडाऊन संपताच...Read more »
प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आणि हाताने मुस्लिम सुरक्षित आहेत ती व्यक्ती मुस्लिम आहे. म्हणजे एक मुस्लिम कुणाला वाईट बोलत नसेल आणि कुणाला शारीरिक त्रास देत नसेल तर अशी व्यक्...Read more »
1443 वर्षाआधीच इस्लाममध्ये स्त्रीला पुरूषांचा समान दर्जा दिला व जेंडर इ्निवलिटी (लिंग समानता)ची शिकवण दिली. इस्लामने स्त्रीला जगण्याचा अधिकार दिला. मुलांसारखे तिचेही संगोपन करण्याचे निर्देश दिले. कारण...Read more »