``दारूबंदी
यशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका'' या
विषयावर एका चर्चा सत्रात मौलाना अबुल लैस इस्लाही (रह) यांनी वाचलेला हा निबंध आहे, प्रस्तुत
पुस्तिकेच्या रूपाने तो वाचकांसमोर आहे.
समाजात
व देशात दारूबंदी मोहिम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठे साधन ईशभक्ती, ईशपरायणता
व केलेल्या कर्मांचा परलोक जीवनात मृत्यूपश्चात द्यावा लागणारा हिशेब म्हणजेच उत्तर दायित्वाची प्रखर जाणीव आणि परलोक जीवनाच्या यशाची उत्कट अभिलाषा; हेच
आहे. याविषयी सविस्तर चर्चा आहे.
आयएमपीटी अ.क्र. 06
-पृष्ठे - 16 मूल्य - 10 आवृत्ती
- 6 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2b3rexy90akz2orenlfsmqnuy2e7omm7


Post a Comment