- डॉ. इल्तिफात अहमद
मनुष्य एक सामाजिक प्राणी आहे. समाज त्याची गरज आहे. समाजाला संघटित करण्यासाठी काही कायदे व नियम आवश्यक आहेत, त्यांना मराठी व हिंदीत `जीवन सिद्धान्त' इग्रंजीत `वे ऑफ लाईफ' आणि अरबीत `दीन' म्हणतात.
जीवनमार्ग (दीन) समाजाची सर्वात मोठी आवश्यकता आहे. चांगला असेल तर पूर्ण समाज चांगला असतो. चांगला जीवनमार्ग म्हणजे काय आणि तो कोण बनवितो या विषयीची सांगोपांग चर्चा या पुस्तिकेत आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 35 -पृष्ठे - 24 मूल्य - 10 आवृत्ती - 4 (2012)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/ij4ctjm5esnww0bcre8wnow7v1n3al44
Post a Comment