- सय्यद अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत सन्यास कसे अस्वाभाविक आहे. या विषयी वर्णन आले आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवन व्यवस्था आहे. इस्लाम जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये मानवाचे मार्गदर्शन करतो.
इस्लामच्या दृष्टिकोनातून संसार त्याग आणि संन्यास सत्यधर्माच्या विरुद्ध आहे आणि जगात त्यामुळे बिघाड आणि विकृती येते. इस्लामचे अनुयायी उपद्रवांना घाबरून वन आणि पर्वताकडे पळ काढीत नाही, उलट अल्लाहच्या मार्गात जिहाद करून त्यांचा मुकाबला करतात.
आयएमपीटी अ.क्र. 126 -पृष्ठे - 16 मूल्य - 08 आवृत्ती - 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/vl4d8z5tdyljfzglg9894duplfutzu14

Post a Comment