- सय्यद अबुल आला मौदूदी
या पुस्तिकेत एक लेख आहे इ.स. 1962 साली हजच्या प्रसंगी इस्लामी जगताच्या विद्वतजनांसमोर वाचण्यात आला होता.
यात इस्लाम आणि सामाजिक न्याय, सत्याच्या रूपात असत्य, सामाजिक न्याय फक्त इस्लाममध्येच आहे, न्याय हेच इस्लामचे उद्दीष्ट आहे, इस्लामी न्याय, सामाजिक सेवा, व्यिक्त स्वातंत्र्य, सामाजिक संस्था आणि त्यांची सत्ता, भांडवलशाही व समाजवादाच्या त्रुटी, समाजवाद हे सामुहिक अत्याचाराचे अंतिम टोक इ. विषयावर चर्चा आली आहे.
आयएमपीटी अ.क्र. 140 -पृष्ठे - 16 मूल्य - 08 आवृत्ती - 2 (2011)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/oimmruwz0affdhqxrjlc6ugeaeq50hu6
Post a Comment