- प्रा. दत्तप्रसन्न साठे
या पुस्तिकेत प्रा. दत्तप्रसन्न साठे, यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांचा अल्पसा परिचय वाचकास करून दिला जेणेकरून अंतिम पैगंबराविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाचकाच्या मनात निर्माण होते.
आपल्या ओघवत्या भाषाशैलीत प्रा. दत्तप्रसन्न साठे यांनी पवित्र जीवनाचा अल्पसा आढावा घेतला आहे. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनातील घटनाक्रम देऊन मोठ्या प्रभावीपणे जीवनपट डोळयांसमोर चित्रीत केला आहे. यासाठी लेखक महोदयांनी कुरआन व हदीससंग्रहाचा आधार घेतलेला दिसून येतो.
आयएमपीटी अ.क्र. 231 -पृष्ठे - 48 मूल्य - 22 आवृत्ती - 1 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/e83d72myewt935jr3uwacuf1e1y6zc9u
Post a Comment